Monthly Archives: एफ वाय

भिंत

रोज रात्री थकल्यानंतर दिवसभर चाललेल्या माऱ्याला तोंड देणारी भिंत अखेर कोसळून जाते स्वतःच्या स्वतः विषयीच्या कल्पनांच्या विटा ज्या बांधून ठेवल्या आहेत जाणिवांच्या गाऱ्याने कोसळून जातात तिथल्या तिथे आणि उरतात फक्त धुळीचे लोट आणि मातीचे ढिगारे आपल्याच अस्तित्वाचे बधिर मन आणखी … Continue reading

Posted in Uncategorized | १ प्रतिक्रिया